लंडन | 2019 ची लोकसभा निवडणूक ही भाजप-आरएसएस विरुद्ध विरोधी पक्ष अशी होईल, असं काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी म्हटलं आहे. ते ‘लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक’मधील भारतीय विद्यार्थ्यांशी बोलत होते.
देशात जे विष पेरलं जात आहे, ते रोखण्याला विरोधी पक्ष प्राधान्य देणार आहे. राजस्थानमध्ये निवडणुकीत काँग्रेस संपूर्ण ताकदीनिशी उतरेल, असं राहुल गांधींनी यावेळी सांगितलं.
दरम्यान, रोजगार आणि मध्यम लघू स्तरावरील उद्योग देण्याला आम्ही महत्त्व देणार आहे, असंही त्यांनी सांगितले.
What we're defending is the onslaught on the Indian constitution. I and the entire opposition have agreed, that our first priority is to stop the poison being spread: Congress President @RahulGandhi #LSERahulGandhi
— Congress (@INCIndia) August 24, 2018
महत्त्वाच्या बातम्या-
-राहुल गांधींनी एकदा आरएसएसमध्ये यावं आणि एक- दोन वर्ष राहावं!
-शिवसेनेचे सगळे मंत्री भाजपला सामील; शिवसेना आमदाराचा आरोप
-भाजपचं अटलजीबद्दलचं प्रेम केवळ दिखावा आहे- इम्तियाज जलील
-भारतात जन्मलेल्या पहिल्या पेंग्विनचा मृत्यू!
अत्याचारग्रस्त महिला तक्रारीसाठी पुढे येत नाही हे महाराष्ट्रातलं वास्तव आहे-चित्रा वाघ