मनोरंजन

प्रियंकाशी साखरपुड्यानंतर निक जोनस म्हणतो ‘मी जगात सर्वांत भाग्यवान’

मुंबई | अभिनेत्री प्रियांका चोप्राशी साखरपुड्यानंतर ‘मी जगातील सर्वांत भाग्यवान आहे’ अशी कमेंट निक जोनसनं प्रियांका चोप्राच्या साखरपुड्याच्या फोटोवर केली आहे. 

प्रियांकानं चोप्रानं साखरपुड्याचे फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले. त्या पोस्टला तिनं “Taken.. With all my heart and soul असं कॅप्शन दिलं आहे. त्या फोटोला नवरा निकनं व्वा! शुभेच्छा! तो जगातला सर्वांत भाग्यवान पुरुष आहे, अशी कमेंट केली आहे. 

दरम्यान, तिच्या बहिणीनेही खास पोस्ट करुन तिला निक सारखा नवरा मिळणार नाही, असं लिहिलंय.

महत्त्वाच्या बातम्या-

-पाठ्यपुस्तकात धडा मिल्खा सिंगचा आणि फोटो फरहान अख्तरचा…

-मासे विकून शिक्षण घेते तरीही केरळच्या पूरग्रस्तांना केली 1.5 लाखाची मदत

-प्रिया वारीयरचा नवा व्हीडिओ काय म्हणतेय व्हीडिओत? पहा व्हीडिओ

-भिवंडीतील केमिकल गोदामाला आग; धुरांचे लोटचे लोट बाहेर

-सचिन अंदुरे आणि शरद कळसकरला फसवण्यात आलंय, त्यांचा कायदेशीर बचाव करू!

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या