नवी दिल्ली | देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन अर्थसंकल्प सादर करणार आहेत. पहिल्यांदाच पेपरलेस अर्थसंकल्प सादर होणार आहे.
मेड इन इंडिया टॅबद्वारे अर्थसंकल्प सादर केला जाणार आहे. खासदारांनाही पेन ड्राईव्हमध्येच यंदाचा बजेट देण्यात येणार आहे.
कोरोनामुळे सरकारने पेपरलेस बजेटची घोषणा केली होती. त्यामुळे देशाच्या इतिहासात पहिल्यांदाच बजेटची कॉपी छापण्यात आलेली नाही.
दरम्यान, सरकारने डिजिटल बजेट सादर करण्याचा निर्णय घेतल्यानंतर हा बजेट जनतेपर्यंत पोहोचावा म्हणून त्यांनी ‘Union Budget Mobile App’ची निर्मिती केली आहे. या अॅपद्वारे सामान्य लोकांनाही बजेट पाहता, वाचता येणार आहे.
थोडक्यात बातम्या-
‘शरद पवारांवर टीका केल्याशिवाय आमचा पक्ष वाढूच शकत नाही’; चंद्रकांत पाटलांची कबुली
आठवीच्या मुलीने गळफास लावून केली आत्महत्या; पोस्टमार्टम रिपोर्टमधून धक्कादायक माहिती उघड
“बेलगाम आरोप करणाऱ्या सोमय्यांचे कार्यक्रम काहीही असो, पण त्यांचा मुलगा चांगलाय”
“उद्धव ठाकरेंना इतिहास माहीत नाही, छत्रपती शिवाजी महाराज हे कर्नाटकचेच”
“उद्धव ठाकरेंचा खोटारडेपणा समोर आलाय, त्यांना जनता नक्की धडा शिकवेल”