devendra fadnvis and nitin gadkari - आम्ही देवेंद्र फडणवीस यांना राजकारणात आणलं- नितीन गडकरी
- Top News

आम्ही देवेंद्र फडणवीस यांना राजकारणात आणलं- नितीन गडकरी

नागपूर | मी आणि मुख्यमंत्री घराणेशाहीपासून दूर आहोत, असं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी म्हटलंय. आम्हीच देवेंद्र फडणवीस यांना राजकारणात आणल्याचा दावा देखील त्यांनी केलाय. 

नागपुरात आयोजित गोर बंजारा मेळाव्यात नितीन गडकरी बोलत होते. 

मुख्यमंत्र्यांचे वडील राजकारणी होते. मात्र त्यांनी मुलाला राजकारणात आणलं नाही. तर आम्ही त्यांना विनंती करुन देवेंद्र यांना राजकारणात आणलं, असं गडकरी म्हणाले.

राजकारणात येण्याआधी अनेकजण समाजाच्या विकासाच्या गोष्टी करतात. पण एकदा निवडून आले ते समाजाला विसरतात. मग घराणेशाही सुरु होते, असंही त्यांनी यावेळी सांगितलं. 

महत्त्वाच्या बातम्या-

-मुख्यमंत्री वसुंधरा राजेंच्या पोस्टरसमोर भाजप राज्यमंत्र्यानं केली लघवी!

-संजय निरूपमला अक्कल नाही, त्यानं औकातीत रहावं!

-संजय निरूपमांच्या ‘त्या’ वक्तव्यावरून मनसेची आक्रमक पोस्टरबाजी

-आरएसएस ही हिंदूंसाठी नव्हे तर मुस्लिमांसाठी काम करणारी संघटना!

-उदयनराजे राणेंच्या महाराष्ट्र स्वाभिमान पक्षात प्रवेश करणार?

या बातमीवर तुमची कमेंट लिहा