‘एक हसतमुख आणि दुसरे देशमुख’… दोघांनी महाराष्ट्राची वाट लावली- नितीन गडकरी

सोलापुर | जयसिद्धेश्वर स्वामींच्या प्रचाराला केंद्रिय मंत्री नितीन गडकरी आज सोलापुरात आले होते. यावेळी त्यांनी काँग्रेसवर घणाघाती टीका केली.

एक हसतमुख आणि दुसरे देशमुख’… दोघांनी महाराष्ट्राची वाट लावली, अशा शब्दात नितीन गडकरी यांनी सुशीलकुमार शिंदे आणि दिवंगत विलासराव देशमुख यांचं नाव न घेता करता त्यांच्यावर खोचक टीका केली.

सुशीलकुमार शिंदे माझे चांगले मित्र आहेत. म्हातार वयात कशाला उभे राहिलेत? काय माहिती… असा टोला त्यांनी लगावला.

दरम्यान, मी काही फोकनाड नेता नाही. मी जे बोलतो तेच करतो, असंही गडकरी म्हणाले.

महत्त्वाच्या बातम्या

-सपना चौधरीच्या गाण्यावर सनी लिओनीचा नागिन डान्स पाहिला का?

“मुख्यमंत्री साहेब मी जेव्हा आमदार होतो तेव्हा तुम्ही अर्ध्या चड्डीवर शाळेत जात होता”

-“स्वत:च्या काकांशी प्रामाणिक राहिला असता तर दुसऱ्यांच्या काकाची सुपारी घ्यायची वेळ आली नसती”

-तुम्ही कितीही डाव खेळा, पण मी तुमचा बाप आहे- एकनाथ खडसे

-राज ठाकरेंची सभा म्हणजे ‘टुरिंग टॉकिज’चा शो; तावडेंचा पुन्हा राज ठाकरेंवर निशाणा