नागपूर महाराष्ट्र

नितीन गडकरींच्या भाषणात विदर्भवादी कार्यकर्त्यांकडून राडा!

संग्रहीत फोटो

नागपूर | केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांच्या भाषणात विदर्भवादी कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करत गोंधळ घातला. आक्रमक कार्यकर्त्यांनी यावेळी वेगळ्या विदर्भाची मागणी केली.

ब्रॉडगेज मेट्रोच्या सामंजस्य करारानंतर ते बोलण्यासाठी उभे राहिले होते. त्यावेळी उपस्थितांमध्ये बसलेल्यांमधून वेगळ्या विदर्भाची मागणी करत घोषणाबाजी करण्यात आली.

दरम्यान, ही काही नवीन गोष्ट नाही, असे उचक्के बरेच असतात, असा टोला लगावत त्यांनी आपले भाषण सुरूच ठेवले. या प्रकारानंतर पोलिसांनी त्या कार्यकर्त्यांना बाहेर काढलं. 

महत्त्वाच्या बातम्या–

-धक्कादायक!!! खर्च कमी करण्यासाठी शिवरायांच्या पुतळ्याची उंची कमी केली!

-महादेव जानकरांना किती अधिकार आहेत? यावर मला शंका आहे- राजू शेट्टी

-दुधाला थेट अनुदान देता येणार नाही- देवेंद्र फडणवीस

-जानकरांनी आपले कार्यकर्ते मैदानात उतरवावेत मग मी पण बघतो- राजू शेट्टी

-फुटबॉल विश्वचषकाच्या अंतिम सामन्यातील हा फोटो व्हायरल होतोय, कारण…

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या