देश

नितीश कुमार ठाम; आगामी निवडणुका मोदींसोबतच लढणार!

पाटणा | बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार आगामी लोकसभा निवडणुकीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींना साथ देणार आहेत. आगामी निवडणुका भाजपसोबत युती करून लढण्याचा निर्णय नितीश कुमारांनी घेतला आहे.

बिहारमध्ये जेडीयूच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक झाली. त्यात 2019 ची लोकसभा निवडणूक भाजपसोबत युती करून लढवण्याच्या निर्णयावर शिक्कामोर्तब करण्यात आल्याचं सूत्राकडून समजतंय.

दरम्यान, भाजप आणि जेडीयूची युती होणार असली तरी तरी दोन्ही पक्षांमध्ये जागा वाटपाबाबत कोणताही निर्णय झाला नसल्याचं जेडीयूच्या सूत्रांनी सांगितलं. 

महत्त्वाच्या बातम्या–

-भाजपाध्यक्ष अमित शहा माऊलींच्या चरणी नतमस्तक!

-उत्तम माणूस कसा घडवायचा हे तुकोबारायांनी शिकवलं- देवेंद्र फडणवीस

-लोकशाही वाचवण्यासाठी इमान जिवंत ठेवा- शरद यादव

-पोलीस गणवेशावर टिळा, गंडा-दोरे नकोत; आयुक्तांचे आदेश

-संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीतील अश्वाचा मृत्यू!

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या