Top News महाराष्ट्र मुंबई

…तर नितीशकुमार उद्या विरोधकांपुढेही झुकलेले दिसतील- चिराग पासवान

बिहार | बिहार विधानसभा निवडणुकीचे शेवटच्या टप्प्यातील मतदान शनिवारी होणार आहे.  नितीशकुमार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाला नेहमीच विरोध केला. मात्र आज प्रचारादरम्यान त्यांच्यासोबतच मंच्यावर एकत्र येऊन सर्वत्र नतमस्तक होताना दिसले.

यावर लोक जनशक्ती पार्टीचे नेते चिराग पासवान म्हणाले की, “हे सर्व खुर्चीच्या प्रेमापोटी चालले आहे. निवडणूक निकालानंतर मुख्यमंत्रीपदाच्या खुर्चीसाठी नितीशकुमार उद्या विरोधकांपुढेही झुकलेले दिसतील”.

नितीशकुमार भाजपबरोबर केवळ खुर्चीच्या प्रेमापोटी आहे, असा आरोप चिराग पासवान यांनी नितीशकुमार यांच्यावर केला आहे.

निवडणुकीच्या निमित्ताने भाजपसोबत गळ्यात गळे घालून फिरणारे जेडीयू नेते नितीशकुमार 10 नोहेंबरनंतर तेजस्वी कुमार यांच्या समोर झुकताना दिसतील, असेही चिराग पासवान म्हणाले आहेत.

महत्वाच्या बातम्या-

नाट्यगृहांचं भाडं कमी करणार- मुख्यमंत्री

मुंबईकडून दिल्लीचा पराभव; सहाव्यांदा मिळावलं फायनलचं तिकीट

अर्णब गोस्वामींच्या पत्नीवर अटकेची टांगती तलवार!

धक्कादायक! जळगावमधील माजी महापौराच्या मुलाची स्मशानभूमीजवळ निर्घृण हत्या

राज्य सरकारकडून यंदाच्या दिवाळीसाठी गाईडलाईन्स जारी!

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या