अभिनेत्री निया शर्माचा हाॅट अंदाज; चाहत्यांकडून लाईक्स आणि कमेंटचा पाऊस
मुंबई | टीव्ही अभिनेत्री निया शर्मा हीने अनेक मालिकांमध्ये काम केलं असून ‘एक हजारो मे मेरी बहना है’ या मालिकेतून ती प्रसिद्धीस आली. त्यानंतर सर्वात जास्त तीची गाजलेली मालिका ‘जमाई राजा’ होती. त्यानंतर तीने ‘नागिन’ या मलिकेमध्ये देखील काम केलं आहे.
निया शर्मा सोशल मीडियावर तसेच तीच्या खऱ्या आयुष्यात प्रचंड बोल्ड लुकमध्ये पहायला मिळते.
नियाची अतिशय गाजलेली सिरीयल ‘जमाई राजा’चं रिमेक वर्जनचं चित्रीकरण काही महिन्यांपूर्वी पूर्ण झालं असून ते वेब सिरीजच्या माध्यामातून लवकरच लोकांसमोर येणार आहेत.
या सिरीजमध्ये नियाचे अभिनेता रवी दुबेसोबत काही किसिंग सिन्स आहेत. या किसिंग सिन्सबद्दल बोलताना ते तीच्या कामाचा भाग आहे आणि तिला त्याचा कसलाही त्रास होत नसल्याचं तिनं सांगितलं आहे.
सोशल मीडियावर प्रचंड बोल्ड पद्धतीने निया आपले फोटो इंस्टावर अपलोड करत असून नियाचे अनेक फोटो बिकनीमध्ये देखील पहायला मिळतात.
थोडक्यात बातम्या-
कोरोना लसीकरणाबाबत प्रकाश जावडेकरांनी केली ‘ही’ मोठी घोषणा!
भेटीसाठी थांबलेल्या संजय राठोडांना मुख्यमंत्र्यांनी दिला अवघ्या 2 मिनिटांचा वेळ!
“…म्हणून मृत्यूपूर्वी त्यांनी स्टेडियम आपल्या नावावर करून घेतलं”
काँग्रेसच्या ‘या’ मोठ्या नेत्यानं राहुल गांधींना फटकारलं, म्हणाले…
…अन् त्याने लोखंडी रॉड डोक्यात मारून वडिलांच्या केली हत्या; कारण ऐकून तुम्हालाही बसेल धक्का!
Comments are closed.