मनोरंजन

सलमानच्या ‘भारत’मध्ये ही नवोदित अभिनेत्री झळकणार

मुंबई | अभिनेता सलमान खानच्या भारत चित्रपटात आणखी एक अभिनेत्री झळकणार असल्याचं समजतंय. ‘दिलबर’ या गाण्यामुळे प्रसिद्धीस आलेल्या नोरा फतेही ‘भारत’मध्ये झळकण्याची संधी मिळाल्यामुळे ती प्रचंड आनंदी आहे.

‘या चित्रपटासाठी सलमान आणि अली अब्बास जफर यांनी माझी निवड केली असून चित्रपटात माझ्या वाट्याला आलेल्या भूमिकेला मी योग्य न्याय देऊ शकते असं सलमान आणि अलीला वाटत. या भूमिकेसाठी मी योग्य आहे असं त्यांनी स्वत: मला सांगितलं, असं नोरा म्हणाली.

दरम्यान, भारत चित्रपटात ती कुठली भूमिका स्विकारणार आहे, हे अद्याप स्पष्ट नाही मात्र ती चित्रपटात स्पॅनिश बोलताना दिसणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

-डोनाल्ड ट्रम्प लावणार होते नरेंद्र मोदींचं दुसरं लग्न!

-रूपयाची किंमत कमी झाल्यामुळे तुमच्यावर काय परिणाम होणार?

-वाळूज एमआयडीसी तोडफोडीशी मराठ्यांचा काहीही संबंध नाही- पोलिस आयुक्त

-रुपया गडगडल्यामुळे काँग्रेस-आपचा मोदी सरकारवर निशाणा

-…म्हणून अभिनेत्रीला भर रस्त्यात तरूणाने दिल्या शिव्या!

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या