बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

आता एका राज्यातून दुसऱ्या राज्यात वाहन घेऊन जाणं होणार सोपं, पाहा व्हिडीओ

नवी दिल्ली | एका राज्यातून दुसऱ्या राज्यात स्थलांतर झाल्यानंतर वाहनांची पुन्हा नोंदणी करावी लागते. तसंच सर्व प्रकारची कागदपत्रं सादर करावी लागतात. त्यामुळे वाहन ट्रान्स्फर करणं हे अतिशय त्रासदायक ठरतं. ‘बीएच-सीरिज’ सुविधेमुळे वारंवार बदली होणाऱ्या खासगी वाहनमालकांना मोठा दिलासा मिळणार आहे. यापुढे एकदा ‘बीएच सीरिज’अंतर्गत नोंदणी झालेलं वाहन एका राज्यातून दुसऱ्या राज्यात ट्रान्स्फर करताना नवीन नोंदणीची गरज भासणार नाही. या सुविधेमुळे लोकांना त्यांची वाहनं देशभरातली सर्व राज्यं आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये ट्रान्स्फर करता येणं शक्य होईल, असं रस्ते वाहतूक मंत्रालयाने जारी केलेल्या अधिसूचनेत नमूद करण्यात आलं आहे. याबाबतचा पुढील व्हिडीओ पाहा.

पाहा व्हिडीओः

थोडक्यात बातम्या-

‘मंदिर बंद गरिबांचे हाल, ठाकरे सरकार मालामाल’; भाजपच्या शंखनाद आंदोलनाचा व्हिडीओ व्हायरल

“पाण्यातल्या मासा बाहेर पडल्यावर तरफडतो तशी अवस्था भाजपची झालीये”

बाबो! ‘या’ ठिकाणी 70 रूपयाच्या राईस प्लेटसाठी मोजावे लागतात 7500 रूपये, पाहा व्हिडीओ

ओ शेठ तुम्ही नादच केलाय थेट! पुण्यातील ‘या’ बॅनरची चर्चा; पाहा व्हिडीओ

“मंदिरं बंद ठेवण्याचा निर्णय केंद्राचा, मोदींकडं साकडं घाला”

 

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More