लातूर | राज्यात मराठा आंदोलन चालू आहे. त्या पाठोपाठ लिंगायत समाजही आरक्षणासाठी रस्त्यावर उतरणार आहे. 16 ऑगस्टपासून आंदोलन करण्याचा इशारा लिंगायत महासंघातर्फे देण्यात आला आहे.
अनेक वर्षापासून लिंगायत समाजाचा प्रश्न सरकार दरबारी ठेवला आहे. मात्र त्यावर काही निर्णय घेतला जात नाही. त्यामुळे लिंगायत समाजात सरकारबद्दल रोष आहे.
दरम्यान, पुढील आठवड्याच्या आत मुख्यमंत्र्यांनी आरक्षणाचा निर्णय घेतला नाही तर आंदोलनाला सुरवात होईल, असा इशारा लिंगायत महासंघाने दिला आहे.
महत्त्वाच्या बातम्या–
-करूणानिधींच्या अंत्यसंस्कारावेळी समर्थकांवर पोलिसांकडून लाठीचार्ज!
-चित्रपट दाखवणं तुमचं काम आहे, खाद्यपदार्थ विकणं नाही!
-चित्रपटगृहामंध्ये जादा दर आकारल्यास इथे करा तक्रार
-‘एक देश, एक निवडणूक’ शक्य आहे का?; काय म्हणाले मुख्य निवडणूक आयुक्त???
-9 ऑगस्टला ‘महाराष्ट्र बंद’ होणारच; मराठा क्रांती मोर्चा आक्रमक