बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

आता विठूभक्तांसाठी सुरु होणार ‘विठाई’

पंढरपूर | महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन मंडळाकडून नवीन बससेवा सुरु करण्यात येत आहे. उद्यापासून ही बससेवा सुरू होणार असून ‘विठाई’ असे या बसचे नाव असणार आहे.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते पंढरपूरमध्ये या एसटीसेवेचे लोकार्पण केले जाणार आहे. आषाढी एकादशीला अनेक भक्तगण पंढरपूरमध्ये दाखल होतात.

अवघ्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या पंढरपुरच्या विठोबाचे दर्शन सर्व भक्तांना घेता यावे, म्हणून ही बससेवा सुरु करण्यात आली आहे.

दरम्यान, प्रवास, मुक्काम आणि जेवण असे पॅकेज विठूभक्तांना मापक दरात एसटी महामंडळाकडून दिले जाणार आहे. 

महत्वाच्या बातम्या-

-पोपटासारखं बडबडणारे नेते भांडण लावतात-फडणवीसांचा पवारांना टोला

-…हा तर मला आणि भाजपला बदनाम करण्याचा प्रयत्न- नितीन गडकरी

-बिहार लोकसभेच्या जागांवर एनडीएचा शिक्कामोर्तब

-8 वर्षांच्या भारतीय समन्यू पोठुराजूने केली उंच पर्वताची चढाई

-“गडकरी जे बोलतात, तेच करतात”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More