“मराठीची सक्ती म्हणजे मातृभाषेचा अपमान”

मुंबई | मराठीचं सक्तीकरण म्हणजे मातृभाषेचा अपमान आहे, या शब्दांत मराठी सक्तीकरणासाठी कायद्याची मागणी करणाऱ्यांवर परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी टीका केली आहे. ते गोरेगाव येथील महाराष्ट्र विद्यालयात बोलत होते.

सक्तीकरणानं भाषा टिकतं नसते, ती जगवण्यासाठी वास्तववादी प्रयत्न करावे लागतात, असंही त्यांनी म्हटलं आहे. 

एकही साहित्य संमेलनाध्यक्ष मराठीच्या जागृतीसाठी जिल्ह्याजिल्ह्यात फिरल्याचं पाहिलं नाही, असं त्यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, मराठी भाषा आणि शाळा वाचवण्यासाठी पालक संमेलनं घ्यावे लागतात हे दुर्दैव आहे, असं त्यांनी म्हटलं.

महत्वाच्या बातम्या-

-…असे हल्ले गल्लीबोळातील नेत्यांवर होत असतात- प्रकाश आंबेडकर

-आता श्रीपाद छिंदमच्या भावावर देखील गुन्हा दाखल

-“दिल्लीत शिवसेना खासदारांचा दरारा, पंतप्रधान मोदीही रस्ता बदलतात”

-कारगिल युध्द होणार आहे, हे आडवाणींना अगोदरचं माहिती होतं

“मागच्या वेळी भाजपसाठी टेबल लावले, आता वाट लावणार”