बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘अरे ही तर पॅन्ट घालायला विसरली..!’ बोल्ड कपड्यांवर कुत्रा फिरवणारी ‘ही’ अभिनेत्री झाली ट्रोल

मुंबई| ‘बिग बॉस 14’ फेम टीव्ही अभिनेत्री जास्मिन भसीन सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय असलेली पहायला मिळते. चाहत्यांसाठी मजेदार व्हिडीओ शेअर करण्याबरोबरच ती ग्लॅमरस फोटोही शेअर करत असते. अशातच सध्या जास्मिन आणखी एका कारणामुळे चर्चेचा विषय ठरत आहे.

कपड्यांवरून, पोस्टवरून किंवा एखाद्या कमेंटवरून सोशल मीडियावर ट्रोल होण्याची वेळ बऱ्याचदा सेलिब्रिटींवर येते. अशातच जास्मिन भसीन तिचा पाळीव कुत्र्यासोबत गेल्या आठवड्यात जुहू येथे स्पॉट दिसली. जुहू येथे जास्मिन कुत्र्यासोबत संध्याकाळी फिरताना दिसली. यावेळी तिने लाल रंगाच्या स्वेट शर्ट घातला होता. यासोबतच तिने काळ्या रंगाची छोटी शॉर्टस देखील घातली होती.

तिची शॉर्ट्स इतकी छोटी होती की फोटोत ती दिसत देखील नाही. असं वाटत होतं की जास्मिनने फक्त स्वेट शर्टचं घातलं होतं. यावेळचे तिचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहेत. अनेकांनी ‘अरे ही तर पॅन्ट घालायला विसरली..!’ अशा अनेक कमेंट करत ट्रोल करायला सुरुवात केली. व्हायरल होणाऱ्या व्हिडीओत जास्मिन गरीब मुलांशी अतिशय प्रेमाने बोलताना दिसत आहे. तिने त्यांच्यासोबत फोटो देखील काढले. यामुळे काही लोक जास्मिनचं कौतुक करताना दिसत आहे. तर काहींनी तिला चांगलच ट्रोल केलं आहे.

दरम्यान, अभिनेता अली गोनी आणि अभिनेत्री जास्मिन भसीन हे सध्या एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडाले आहेत. लवकरच ही जोडी लग्नबंधनात अडकणार असल्याची चर्चा रंगत असते.

 

 

View this post on Instagram

 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

थोडक्यात बातम्या – 

“मुलं जन्माला घालण्यासाठी मी काही यंत्र नाही, मुलं जन्माला नाही घातली तर काय फरक पडतो”

…नाहीतर ही शेवटची चड्डीही काढेन; नाशिकमधील आंदोलनाची देशभरात चर्चा

हार मानेल ती आई कसली! 2 वर्षाच्या बाळाला कोरोनाची लागण झाल्यानं आईनं घेतला ‘हा’ निर्णय

उद्यापासून भारतात फेसबुक, ट्विटर आणि इंस्टाग्राम होणार बंद?; जाणून घ्या

“शरद पवारांचा नातू म्हणून रोहित पवारांना वेगळा न्याय का?”

भारतातील कोरोनाचा अनुभव सांगताना ‘या’ क्रिकेटपटूला अश्रू अनावर, पाहा व्हिडीओ!

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More