मनोरंजन विधानसभा निवडणूक 2019

गांधी जयंतीनिमित्त सलमान खानने दिला ‘हा’ खास संदेश

Loading...

मुंबई | मोहनदास करमचंद गांधी उर्फ महात्मा गांधी यांची 150वी जयंती आहे. अहिंसेच्या मार्गाचा अवलंब करणाऱ्या या राष्ट्रपित्याचे भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात फार मोलाचे योगदान आहे. गांधी जयंतीनिमित्त भाजपचे सचिव आणि केंद्रीय गृहराज्यमंत्री यांनी केलेल्या आवाहनानंतर सलमान खानने ट्विट करून भारतीय तरुणांना संदेश दिला आहे.

सलमानने तरुणांना फिटनेस आणि स्वच्छतेचा संदेश दिला आहे. व्हिडीओमध्ये ‘आज 2 ऑक्टोबर रोजी गांधी जयंती आहे. संपूर्ण देशात गांधी जयंती मोठ्या धूमधडाक्यात साजरी केली जाते.

Loading...

गांधीजी हे भारताचे राष्ट्रपिता होते आणि त्याच निमित्ताने सर्व तरुणांनी फिटनेस आणि स्वच्छतेवर थोडे लक्ष द्यावे. स्वच्छ भारत, स्वच्छ भारतीय आणि फिट इंडिया’ असा संदेश सलमानने दिला आहे.

सलमान खानने व्हिडीओ शेअर करत सलमानने ‘गांधी जयंतीनिमित्त भाईने तुम्हाला संदेश द्यायला सांगितला आणि तो द्यायला चुलबुल पांडे तयार झाला आहे’, असं कॅप्शनमध्ये दिले आहे.

Loading...

महत्वाच्या बातम्या-

Loading...

Loading...
Loading...

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या