बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

रक्षाबंधनदिवशी पुणे पीएमपीने कमवले तब्बल इतके लाख रुपये, पाहा व्हिडीओ

पुणे | कोणताही सण म्हटलं की मोठ्या प्रमाणात प्रवाशांची गर्दी होते. अशातच देशभर रक्षाबंधन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला आहे. मात्र याचा सर्वात जास्त फायदा झाला तर तो पुणे पीएमपीला. पुणे पीएमपीने रक्षाबंधनदिवशी तब्बल 85 लाख रुपये कमवले असल्याचं समोर आलं आहे. कसं ते आपण या व्हिडीओमधून जाणून घेऊया.

पाहा व्हिडीओ:

थोडक्यात बातम्या-

तालिबानला झटका, पंजशीरच्या वाघांनी तालिबानच्या तावडीतून सोडवले ‘इतके’ जिल्हे!

सिंहाच्या हद्दीत पाऊल ठेवायची हिंमत करु नका, पुढे काय घडलं तर…- नितेश राणे

नारायण राणे-शिवसेना संघर्ष वाढणार; ‘कोंबडी चोर’ म्हणत शिवसेनेने राणेंना डिवचलं

“भान हरवलेल्या नारायण राणेंना ठाण्याच्या रुग्णालयात भरतीकरुन शॉक दिला पाहिजे”

“…म्हणून मुस्लिमांसाठी भारत सर्वात सुरक्षित देश”

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More