महाराष्ट्र मुंबई

संभाजी भिडेंच्या सभेला विरोध; चिपळूणमध्ये तणावाचं वातावरण

चिपळूण | श्री शिवप्रतिष्ठानच्या संभाजी भिडेंच्या चिपळूणमधील सभेला 14 संघटनांनी विरोध दर्शवला आहे त्यामुळे तिथं तणावाचं वातावरण आहे.

चिपळूणमध्ये संभाजी भिडेंची आज सभा होती मात्र तिथलच्या सघटनांनी या सभेला विरोध दर्शवला. तंसच संभाजी भिंडेविरोधात जोरदार घोषणाबाजी करत जमाव पोलिसांचा बंदोबस्त तोडून सभेच्या ठिकाणी पोहचला,

दरम्यान, कार्यक्रमाच्या ठिकाणी गोँधळाची परिस्थिती निर्माण झाली. त्यामुळे या ठिकाणी पोलिसांनी मोठा बंदोबस्त तैनात केला असून तणावाचं वातावरण आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

-दाभोलकर, पानसरे यांच्यासारखं मला संरक्षण द्या – श्रीमंत कोकाटे

-बीड जिल्ह्यात राष्ट्रवादी कार्यकर्त्यांची भाजप आमदाराला मारहाण

-भारताचा हॉकीत विक्रमी विजय; 27-0 ने हाँगकाँगवर केली मात

-राज्य सरकारचा मोठा निर्णय; सरकारी जागेवरील अतिक्रमण हटवणार!

-मी तेव्हा काढलेल्या या फोटोला आता सेल्फी म्हणतात- लता मंगेशकर

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या