सोलापूर | पुढच्या आषाढी वारीपर्यंत मराठा समाजाला आरक्षण देण्यात येईल. अन्यथा मंत्रीपदाचा राजीनामा देऊ, असं आश्वासन सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी मोर्चेकऱ्यांना दिलं आहे.
मराठा आरक्षणाच्या मुद्यावरून मोर्चेकरी आक्रमक झाले आहेत. बऱ्याच ठिकाणी बसची तोडफोड करत, आमदारांचे पोस्टर जाळत आपला तीव्र संताप व्यक्त केला आहे.
दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना विठ्ठलाची शासकीय पूजा करूण देणार नसल्याचा इशारा मोर्चेकऱ्यांनी दिला आहे. त्यामुळे देशमुखांनी मोर्चेकऱ्यांची समजूत काढण्यासाठी बोलणी सुरू केलीय.
महत्त्वाच्या बातम्या–
-नरेंद्र मोदींनी खोटी माहिती देऊन लोकांची दिशाभूल केलीय!
-…तर मनसेचं आंदोलन तीव्र करू; राज ठाकरेंचा इशारा
-प्रफुल्ल पटेल यांच्या मुलीच्या लग्नात राजकारणी ते बॉलिवुडमधील दिग्गजांची हजेरी!
-…असं झालं तर लवकरच भारतात आयफोनवर बंदी येणार!
-संतप्त मराठ्यांनी शिवसंग्रामच्या विनायक मेटेंना पळवून लावलं
Comments are closed.