बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

महिलेनं स्वतःच्या पतीला ऑनलाईन विकलं, हे मोठं कारण आलं समोर

नवी दिल्ली | प्रत्येक कपलमध्ये नेहमी काहीना काही वाद-विवाद हे होत असतात. मात्र रागाच्या भरात कधी कधी भांडणं विकोपालाही जातात. त्यामुळे रागाच्या भरात कोण काय पाऊल उचलेल काही भरवसा नाही. अशीच काहीशी घटना सध्या समोर येत आहेत.

न्यूझीलॅंडच्या एका नवरा बायकोचे भांडण एवढे विकोपाला गेले की, रागाच्या भरात चक्क बायकोने आपल्या नवऱ्याला ऑनलाईन विकलं. पतीच्या फिरण्याच्या सवयीमुळेेेेेेेे लिंडा मॅकअलिस्टर नावाच्या महिलेने एक सेलिंग प्रोफाईल तयार करुन जाहिरात बनवली आणि ती ट्रेडिंग साईटवर टाकली.

पती नेहमीच आपल्या मुलांना आणि पत्नीला सोडून बाहेर फिरायला जायचा. यावेळी मात्र लिंडा मॅकअलिस्टर पतीच्या या सवयीमुळे जास्त संतापली होती. त्यामुळे तिनं रागाच्या भरात पतीटी ऑनलाईन बोली लावली.

दरम्यान, महिलेने पती विकणाऱ्या जाहिरातीत लिहिलं की, Husband for Sale. यात तिने पतीची खासियतही सांगितली. महिलेने लिहिलं की, ‘6 फूट 1 इंच उंची, वय 37 वर्ष, व्यवसाय शेती. विकण्यासाठी तयार’. या जाहिरातीनं अनेकांचं लक्ष वेधून घेतलं.

थोडक्यात बातम्या – 

वरुण धवनवर कोसळला दुःखाचा डोंगर; ‘या’ जवळच्या व्यक्तीचं झालं निधन

कोरोनाचा शेवट कधी होणार?; WHO च्या वक्तव्यानं टेंशन वाढलं

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लाॅकडाऊन लावावं का?; WHOचं मोठं वक्तव्य, म्हणाले…

पुढील 2 दिवस ‘या’ भागात मुसळधार पावसासह गारपीट होण्याची शक्यता

Petrol Diesel Price: पेट्रोल-डिझेलचे नवे दर जाहीर, वाचा आजचे ताजे दर

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More