अंतिम सामन्यात सिंधूचं रौप्यवरच समाधान

जकार्ता | आशियाई क्रीडा स्पर्धेत बॅडमिंटन प्रकारात पी. व्ही. सिंधूला रौप्य पदकावर समाधान मानावं लागलं आहे. बॅडमिंटनच्या अंतिम सामन्यास सिंधूला पराभवाचा सामना करावा लागला. 

सामन्याच्या सुरवातीला यिंगने आक्रमक सुरूवात करत फक्त 16 मिनिटांत 21-13 खेळ करत जिंकला. दुसऱ्या फेरीत सिंधूने कमबॅकचा चांगला प्रयत्न केला, मात्र तिला नशिबाची साथ मिळाली नाही. 

दरम्यान, चायनीज तैपेईच्या ताय त्झु यिंगने 21-13, 21-16 अशा फरकाने विजय मिळवला. त्यामुळे सिंधूला पुन्हा एकदा रौप्य पदकावर समाधान मानावं लागलं. 

महत्त्वाच्या बातम्या-

-कॅप्टन कुल महेंद्रसिंग धोनीवरून काँग्रेस आणि भाजपमध्ये वाद

-कोण कलेक्टर?, मानला तर देव नाहीतर दगड; उदयनराजे भडकले

-राजकारणात कोणीच कोणाचा शत्रू नसतो; भुजबळ आणि उद्धव ठाकरेंची मांडीला मांडी

-गुंडगिरी करणाऱ्या शिवसैनिकांवर पोलीस मेहेरबान, अवघ्या 2 तासात सुटका!

-वयावरुन होत होती टीका; रौप्य पदक मिळवून टीकाकारांना चोख प्रत्युत्तर