खेळ

पाकिस्तानचा हा खेळाडू गांजाडा!!! अंमली पदार्थ चाचणीत दोषी

मुंबई | पाकिस्तानचा क्रिकेटपटू अहमद शहजाद अंमली पदार्थ चाचणीमध्ये दोषी आढळला आहे. गांजा घेतल्याचा आरोप त्याच्यावर केला जात आहे.

पाकिस्तान कपदरम्यान शहजादची चाचणी घेण्यात आली होती, सुरुवातीच्या चाचणीमध्येच तो दोषी आढळला आहे. पण प्रक्रिया पूर्ण झाल्यावर याबद्दल अधिकृत घोषणा केली जाईल, अशी माहिती पाकिस्तान क्रिकेट बोर्डाच्या अधिकाऱ्यानं दिली आहे. 

दरम्यान, अहमद शहजाद अंमली पदार्थ चाचणीमध्ये दोषी आढळल्यामुळे त्याच्यावर तीन महिन्यांची बंदी येऊ शकते. 

महत्त्वाच्या बातम्या–

-…. अन् सरणावर ठेवलेली व्यक्ती चक्क उठून पाणी प्यायली!

-रात्रंदिवस लिटरवर असणाऱ्यांनी निष्ठेची भाषा शिकवू नये; रामराजेंचा उदयनराजेंवर हल्लाबोल

-अपघातापुढे हरली नाही; मंडपात पोहोचून बांधली लगीनगाठ!

-मला खात्री आहे, तुम्ही उपाशी रहाल पण मागे हटणार नाहीत!

-गोव्यात या ठिकाणी सेल्फीवर बंदी

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या