अखेर पाकिस्तानला मिळाला हक्काचा विराट कोहली!

मुंबई | विराट कोहली पाकिस्तानात पिझ्झा बनवतोय, असा व्हिडिओ तुम्हाला कुणी पाठवला तर आश्चर्य वाटून घेऊ नका. कारण हा विराट नाहीये तर त्याच्यासारखा दिसणारा पाकिस्तानी तरुण आहे

या तरुणाचा व्हिडिओ सोशल मीडियात प्रचंड व्हायरल झालाय. तो पाकिस्तानच्या कराचीत पिझ्झा बनवण्याचं काम करतो. 

त्यामुळे पाकिस्तानला अखेर त्यांच्या हक्काचा विराट कोहली मिळालाय. मात्र हा विराट क्रिकेटच्या मैदानावर पाकिस्तानच्या काहीच कामाचा नाहीये कारण तो फक्त पिझ्झा बनवू शकतो.

 

पाहा व्हिडिओ-

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

तुमच्या पसंतीच्या बातम्या