नवी दिल्ली | पाकिस्तानचे भावी पंतप्रधान इम्रान खान सोशल मीडियावर ट्रोल होत आहेत. इम्रान खान हे पाकिस्तानातील केजरीवाल अाहेत, अशी टिका त्यांच्यावर होत आहे.
पंतप्रधानांच्या भव्य महालात मी राहाणार नाही तर लहान घरात राहिल. महालाचा वापर शिक्षणसंस्थांसाठी करेल, असं इम्रान खान यांनी म्हटलं होतं. मात्र, सुरक्षेच्या दृष्टीने त्यांना पंतप्रधानांच्या महालात राहावं लागण्याची लक्षण दिसत आहे.
दरम्यान, निवडणुकीपुर्वी मुख्यमंत्री झाल्यास त्यांच्या घरात न राहता लहान घरात राहणार, असं आश्वासन दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी दिलं होतं. मात्र, त्यांनीही सुरक्षेच्या दृष्टीने मुख्यमंत्री निवासस्थानी राहत आहेत.
माने ये भी शुरू ? 😳😳🤣🤣🙏 https://t.co/Jm3lenQs02
— Dr Kumar Vishvas (@DrKumarVishwas) August 1, 2018
#Pakistan ka #Kejriwal #ImranKhan https://t.co/Ta2lZxttDb
— Krishna Tripathi (@Krishbharat2018) August 1, 2018
महत्त्वाच्या बातम्या–
-भाजप नेत्याची गोळ्या झाडून हत्या!
-…तर सरकारला गंभीर परिणामाला सामोरं जावं लागेल; धनगर समाजाचा इशारा
-प्रत्येक वेळी हिंदूंच्याच सणांना आडकाठी का?; राज ठाकरेंचा सवाल
-मराठा आरक्षणाबाबत शिवसेना नौटंकी करत आहे- नीतेश राणे
-मराठा मोर्चेकरी आक्रमक; पोलिस उपायुक्ताच्या गाडीवर दगडफेक