…आणि आज सरकार मीच आहे- पंकजा मुंडे

बीड | पाणी पुरवठ्यात कोणतीही अडचण येत असेल तर मला सांगा. हे टँकर सरकारकडून देण्यात येत आहे आणि आज सरकार मीच आहे, असं वक्तव्य भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी केलं आहे.

महाराष्ट्रात पावसांचं आगमन झाल्यानंतरही अनेक ठिकाणी पाण्याचं दुभ्रिक्ष आहे. परळीतही अनेक भागात आजही टँकरद्वारे पाण्याचा पुरवठा करावा लागत आहे.

बीडच्या पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी विविध वॉर्डांना भेट दिली आहे. यावेळी टँकरद्वारे पाणी घेणाऱ्या ग्रामस्थांची पंकजा मुडेंनी भेट घेतली. यावेळी त्या बोलत होत्या.

दरम्यान, पंकजा मुंडे त्यांच्या वक्तव्यांमुळे अनेकदा चर्चेत येत असतात.

Loading...

महत्वाच्या बातम्या-

-राहुल गांधींनंतर काँग्रेसमधील ‘या’ बड्या नेत्याचा राजीनामा!

-तिवरे धरणग्रस्तांची चेष्टा; वाहून गेलेल्या वस्तूंची अधिकाऱ्यांनी मागितली बीलं

-कर्नाटकातील काँग्रेस-जेडीएस सरकारवरील संकट या एका नेत्यामुळे टळू शकेल

-“मी सांगितलेली ही गोष्ट लिहून ठेवा; काँग्रेसचं सरकार येईल तेव्हा…”

-“बूथ कार्यकर्त्यांना प्रोटीन द्या, पण हगवण लागेल एवढं नको”

Loading...