नंदूरबार | ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे या बालिश विधाने करीत आहेत, अशी टीका भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे. ते नंदूरबार येथे बोलत होते.
माझ्या टेबलावर जर मराठा आरक्षणाची फाईल असती तर मी तात्काळ आरक्षण दिलं असतं, असं परळीत मराठा मोर्चेकऱ्यांशी बोलताना पंकजा मुंडे म्हणाल्या होत्या. त्या वक्तव्यावरून आंबेडकरांनी त्यांच्यावर टीका केली आहे.
दरम्यान, एका मिनिटात निर्णय आणि सही होत नाही. ती काय चिक्कीची फाईल आहे काय?, टोलाही त्यांनी लगावला आहे.
महत्त्वाच्या बातम्या–
-लेक बापाच्या खांद्यावर जात नसतो; सुसाईड नोटमध्ये मराठ्यांना भावनिक आवाहन
-“पंकजा मुंडेंना जे जमू शकतं ते देवेंद्र फडणवीसांना का नाही?”
-मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणून शिक्षकाचा आत्महत्येचा प्रयत्न
-…म्हणून आशिया चषकातील भारत विरुद्ध पाकिस्तान सामना रद्द होणार
-मराठा आंदोलकांवरील गुन्हे मागे घ्या; धनंजय मुंडेंची मुख्यमंत्र्यांकडे मागणी