मला विरोध करण्यासाठीच देश पातळीवरच्या नेत्याला बीडमध्ये मुक्कामास बोलवले!

बीड | मला विरोध करण्यासाठीच देश पातळीवरच्या नेत्याला बीडमध्ये मुक्कामास बोलावले आहे, परंतु असे कितीही वादळे आली तरी मी घाबरत नाही, असं ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या.

एखाद्या जिल्ह्याच्या ठिकाणी मेळावा घेण्यासाठी देश पातळीवरच्या नेत्याला मुक्कामाला बोलावणे हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थानिक नेत्याचे दुर्दैव आहे. असंही त्यावेळी म्हणाल्या.

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसने पक्षाचा विजय संकल्प मेळावा बीडमध्ये आयोजित केला होता. त्या मेळाव्यासाठी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे बीडमध्ये मुक्कामाला होते.

महत्त्वाच्या बातम्या-

-सुरक्षेचा विचार न करता पवारांनी उन्हातल्या हजारो कार्यकर्त्यांना दिली सावली!

-भाजप-शिवसेनेची पित्रं घातल्याशिवाय शांत बसायचं नाही-धनंजय मुंडे

-अफूला कायदेशीर मान्यता द्या; नवज्योत सिंग सिद्धूंची मागणी

-…मग बीड जिल्ह्याचा बारामती का नाही केला? पंकजा मुंडेंचा सवाल

-राज ठाकरे उगवता तारा आहे, एक संधी देऊन पाहूया का?

 

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

तुमच्या पसंतीच्या बातम्या