महाराष्ट्र मुंबई

पप्पू नापास हो गया; मनसेकडून भाजपच्या या नेत्याचं ‘पप्पू’ नामकरण!

मुंबई | महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने भाजप आमदार राम कदम यांची खिल्ली उडवली आहे. मनसेने घाटकोपरच्या चौकाचौकात पोस्टर लावून कदमांची खिल्ली उडवली आहे. पप्पू नापास हो गया, असं या पोस्टरवर लिहिण्यात आलं आहे. 

मुंबईतील आमदारांनी आपल्या मतदारसंघात किती कामे केली, याचा अहवाल प्रजा फाउंडेशन या सामाजिक संस्थेने सादर केला. या अहवालानुसार राम कदम शेवटच्या म्हणजेच 32 व्या स्थानावर आहेत.

दरम्यान, या गोष्टीकडे जनतेचे लक्ष वेधण्यासाठी मनसेने कदमांच्या घरासमोरच अभिनंदन करणारे पोस्टर लावले आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

-वडापावमध्ये पालीचं मेेलेलं पिल्लू; अंबरनाथमधील धक्कादायक घटना

-पोरींनी देशाचं नाव काढलं; मारली अंतिम फेरीत धडक…

-अटलजींच्या अस्थीकलश दर्शनावेळी भाजप मंत्र्यांचा हास्यविनोद, व्हीडिओ व्हायरल

-चाहत्याच्या आवाहनामुळे केरळवासियांना 1,00,00,000 एवढ्या रूपयांची मदत, कोण आहे हा अभिनेता?

-‘मुंगळा’ नव्याने प्रेक्षकांच्या भेटीला, हेलनला टक्कर देणार ‘ही’ अभिनेत्री

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या