Mina  - परभणीत सत्तास्थापनेसाठी भाजपची चक्क काँग्रेसला साथ
- महाराष्ट्र

परभणीत सत्तास्थापनेसाठी भाजपची चक्क काँग्रेसला साथ

परभणी | परभणी महापलिकेत सत्तास्थापनेसाठी चक्क भाजपने काँग्रेसला साथ दिलीय. काँग्रेसच्या मीना वरपुडकर यांची महापौरपदी यांची तर उपमहापौरपदी काँग्रेसच्याच सय्यद समी सय्यद साहेबजान यांची निवड झालीय.

महापौरपदासाठी काँग्रेसच्या मीना वरपुडकर यांना ४० मते मिळाली, तर त्यांच्या प्रतिस्पर्धी राष्ट्रवादी काँग्रेसच्या शेख अलीया अंजूम यांना 18 मते मिळाली. दरम्यान, भाजपची ८ मतं मीना वरपुडकर यांना मिळाली.

या बातमीवर तुमची कमेंट लिहा