औरंगाबाद | शेतकऱ्यांच्या पीक कर्जाबाबत प्रश्न विचारताच राज्य कृषी मुल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल पत्रकारांवर भडकले. ते औरंगाबाद येथे पत्रकार परिषदेत बोलत होते.
दिल्लीत शेतीविषयक प्रश्नांवर नुकतीच केंद्रीय मंत्र्यांसोबत बैठक झाली होती. या बैठकीत पाशा पटेल यांनी काही मुद्दे मांडले होते. या संदर्भात माहिती देण्यासाठी ते औरंगाबादेत आले होते.
मी आजच दिल्लीवरून परत आलोय, जिल्हाधिकाऱ्यांनी बँकांना धडा शिकवल्याचं मला कळलंय, बाकी मला काही विचारू नका, असं म्हणत त्यांनी पत्रकारांना उत्तरेे द्यायला टाळाटाळ केली.
महत्त्वाच्या बातम्या –
-अखेर ‘बाजीराव मस्तानी’च्या लग्नाची तारीख ठरली; या दिवशी होणार लग्न
-इथं लोकांना खायला अन्न नाही, मोदी म्हणतात योगा करा- अशोक चव्हाण
-आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या कार्यक्रमाला नितिश कुमारांनी फिरवली पाठ
-भाजप दहशतवादी संघटना आहे- ममता बॅनर्जी
-पंतप्रधानांच्या घरी हलला पाळणा!