“मोदींच्या हिटलरशाहीला जनतेनं नाकारलं”

मुंबई | मोदींच्या हिटलरशाहीला जनतेनं साफ नाकारलं आहे, अशा शब्दांत राज्याचे पर्यावरण मंत्री आणि शिवसेना नेते रामदास कदम यांनी नरेंद्र मोदींवर टीका केली आहे.

नोटाबंदीसारख्या निर्णयाला आणि खात्यात 15 लाख रुपये जमा होणार अशा चुनावी जुमल्यांना जनतेनं नाकारलं आहे, असंही ते म्हणाले.

विधानसभा निवडणुकीत भाजपला मोठा धक्का बसला आहे. त्यावरुन रामदास कदम यांनी ही टीका केली आहे.

दरम्यान, जे नको ते मतदारांनी नाकारलं, अशी प्रतिक्रिया उद्धव ठाकरे यांनी दिली आहे.

महत्वाच्या बातम्या 

-कोण आहेत शक्तिकांत दास?

-मोदी सरकारचा उलटा प्रवास सुरु – अरविंद केजरीवाल

-बारामती घडवायला पवार कुटुंबाला 50 वर्षे; पुरंदर-हवेली 9 वर्षात ‘त्या दिशेने’- शिवतारे

जे नको ते मतदारांनी नाकारलं; उद्धव ठाकरेंनी केलं मतदारांचं अभिनंदन

-“जीव गेला तरी चालेल, पण तुम्हाला महाराष्ट्रात आणल्याशिवाय राहणार नाही”