जनता मोदीजी के साथ चट्टान की तरह खडी है- अमित शहा

अहमदाबाद | मी देशभर फिरलो तेव्हाच मला समजलं आहे. लोकं भक्कम खडकासारखे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पाठिशी उभे आहेत. यानिमित्ताने मला मोदींविषयीची प्रेमभावना लोकांच्या डोळ्यात दिसते, असं भाजपचे अध्यक्ष अमित शहा म्हणाले. ते एका सभेत बोलत होते.

महाआघाडीमध्ये केवळ राज्यपातळीवरील प्रादेशिक नेत्यांचा समावेश असला तरी भाजपला काहीही फरक पडणार नाही. विरोधकांनी पंतप्रधानपदाचा चेहरा आणि नेता आधी जाहीर करावा, असा इशारा शहांनी दिला आहे. 

लोकांची सेवा करण्यासाठी मोदींना पुर्ण बहुमत मिळणं गरजेचं आहे. असंही ते बोलत होते.

दरम्यान, ‘मेरा परिवार, भाजप परिवार’ या मोहिमेला अमित शहांच्या हस्ते सुरुवात झाली.

महत्वाच्या बातम्या-

‘हग डे’ स्पेशल: काँग्रेसनं भाजपला दिल्या ‘हग डे’च्या शुभेच्छा!

“आम्हाला छोटे बच्चे समजू नको सर्वाधिक वर्ल्ड कप आम्हीचं जिंकले”

“काँग्रेस बुडणार राजघराणं; त्यांना वाचवण्यासाठी आणखी किती खोटं बोलणार”

उत्तर प्रदेशात सोमवारचा दिवस प्रियांका गांधींचा तर आजचा अखिलेश यादवांचा

सगळे शिवसैनिक वाईट नाहीत पण जे अंगावर येतील त्यांना फेकून टाका- निलेश राणे

Google+ Linkedin