पुणे महाराष्ट्र

साईंच्या शिर्डीत चमत्कार झाल्याची चर्चा; भविकांची गर्दी लोटली

शिर्डी | सध्या शिर्डीत चमत्काराच्या चर्चेला उधाण आलं आहे. द्वारकामाई मंदिरावरील भिंतीवर साईबाबांची प्रतिमा उमटल्याचा व्हीडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

बुधवारी रात्री सफाई करताना स्थानिक ग्रामस्थांना द्वारकामाई मंदिराच्या भिंतीवर साईबाबांची प्रतिमा दिसल्याचा दावा करण्यात आला आहे. ही बातमी वाऱ्यासारखी पसरत गेली त्यावर हा चमत्कार पाहण्यासाठी भाविकांनीही शिर्डीत गर्दी केली आहे.

दरम्यान, अनेकांनी चमत्काराचे फोटो आणि व्हीडिओ बनवले आहेत. ते सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतं आहेत. 

महत्त्वाच्या बातम्या–

-दादा आणि ताईमुळे मी पक्षाचा प्रदेशाध्यक्ष झालो नाही- जयंत पाटील

-…म्हणून संतापलेले जितेंद्र आव्हाड पत्रकाराला म्हणाले मूर्ख!

-संभाजी भिडे आणखी अडचणीत; उच्च न्यायालयात याचिका दाखल

-सरकार शेतकरी नेत्यांचे फोन टॅप करत आहे; राजू शेट्टींचा आरोप

-रायगडावर बीडच्या वृद्ध जोडप्यानं अनुभवला रितेशचा दिलदारपणा!

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या