देश

धक्कादायक!!! पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती पुन्हा वाढणार???

नवी दिल्ली | पेट्रोल आणि डिझेलच्या भडकलेल्या किमंती आत्ता कुठे कमी झाल्या आहेत. आता पुन्हा एकदा या किंमती भडकण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. 

ओपेकनं सध्या कच्च्या तेलाचा पुरवठा वाढवला आहे, त्यामुळे तेलाच्या किंमतीत तेजी आली आहे. कच्च्या तेलाच्या किंमती घसरल्यामुळे चालू वर्षात इंधनाच्या किंमती घसरतील, असं तज्ज्ञांचं म्हणणं आहे. 

दरम्यान, पुढील वर्षात मात्र इंधनाची मागणी वाढणार आहे, अशा परिस्थितीत इंधनाच्या किंमतीवर नियंत्रण ठेवणे अवघड होऊन बसेल, अशी भीती व्यक्त केली जातेय. 

महत्त्वाच्या बातम्या–

-टेन्शनमध्ये होता के. एल. राहुल; विराट-अनुष्कानं अशी केली मदत!

-हस्तमैथुनच्या दृश्याला स्वतःच्या गाण्याचं पार्श्वसंगीत पाहून लता मंगेशकर संतापल्या!

-भाजपला ‘भडवा जनता पार्टी’ म्हणणाऱ्या व्हायरल पोस्टरचं सत्य काय?

-शेतकरी आत्महत्यांचे सत्र संपेना; वर्ध्यात कर्जबाजारी शेतकऱ्याचा गळफास

-कर्जबाजारी बापाचा भार हलका करण्यासाठी शेतकऱ्याच्या लेकीची आत्महत्या

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या