Top News

पुण्यातील जनता वसाहतीत पर्वती जलशुद्धीकरण केंद्राची पाईपलाईन फुटली, नऊ जण जखमी

पुणे | जनता वसाहतीमध्ये पर्वती जलशुद्धीकरण केंद्राची पाईपलाईन फुटल्यामुळे 40 घरात पाणी शिरलं. रात्री उशिरा ही घटना घडली आहे.

जनता वसाहतीतून पर्वती जलशुद्धीकरण केंद्राला जाणारी पाईपलाईन आहे. अचानक रात्री ही पाण्याची पाईपलाईन फुटली, त्यामुळे परिसरात पाणीच पाणी झाले. तब्बल 40 घरांमध्ये पाणी शिरलं होतं.

45 वर्ष जुनी ही पाईपलाईन आहे. अनेक वेळा पाईपलाईन फुटल्यामुळे नागरिकांच्या घरात पाणी शिरण्याच्या घटना वारंवार घडल्या आहे. त्यामुळे ही पाईपलाईन  बदलण्याची  नागरिकांनी मागणी केली आहे.

महत्वाच्या बातम्या-

‘तुमच्या कामाने महाराष्ट्राची मान उंचावली’; आशिष शेलारांकडून तेजस ठाकरेंचं तोंडभरून कौतुक

कोरोना लसीबाबत सिरम इन्स्टिट्यूटने दिली ही महत्वाची माहिती!

महाराष्ट्रासह संपूर्ण देश बॉलिवूडच्या पाठिशी- अनिल देशमुख

शरद पवार मराठवाडाच्या दौऱ्यावर, शेतीच्या नुकसानीचा आढावा घेणार

 

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या