देश

स्वत:च्या स्वप्नाला देशाच्या स्वप्नासोबत जोडा; नरेंद्र मोदींचा नवमतदारांना सल्ला

नवी दिल्ली | योग्य उमेदवार निवडून द्या आणि स्वत:च्या स्वप्नाला देशाच्या स्वप्नासोबत जोडा, असा सल्ला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नव्या मतदारांना दिला आहे. ‘मत की बात’ या कार्यक्रमात ते बोलत होते. 

21व्या शतकात जन्मलेल्या तरुणांनी लोकसभा निवडणुकीत मतदानाचा हक्क बजावला पाहिजे, असं मोदींनी सांगितलं आहे. 

भारतीय निवडणूक आयेगाचं काम पाहून देशाला अभिमान वाटतो. निवडणूक आयोग नेहमी देशाला बळ देण्याचं काम करत असतं, अशा शब्दात त्यांनी आयोगाचंही कौतुक केलं आहे. 

दरम्यान, आगामी निवडणुकांमध्ये अनेक मतदारांना पहिल्यांदाच मतदाना हक्क मिळेल. योग्य उमेदवाराला निवडून द्या असा सल्ला मोदींनी तरुणांना दिला आहे. 

महत्वाच्या बातम्या-

‘राज’पुत्र अमितच्या विवाह सोहळ्याला लावली ‘या’ पाहुण्यांनी हजेरी

-ठाकरे चित्रपटाची जबरदस्त कमाई, दोन दिवसात कमावले ‘इतके’ कोटी

-दादा तुमचाही कार्यक्रम होणार, थोडा वेळ थांबा; राम शिंदेंचा अजित पवारांवर पलटवार

“आमचा 1 आमदार भाजपकडे गेला, तर त्यांचे 10 आमदार आमच्याकडे येतील”

-संभाजी पाटील निलंगेकरांसह अन्य 29 जणांची निर्दोष मुक्तता

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या