Top News देश

‘शरद पवार सुधारणांच्या बाजूने, मात्र…’; संसदेत नरेंद्र मोदींचं मोठं वक्तव्य

नवी दिल्ली | दिल्लीतील शेतकरी आंदोलनावर आज पंतप्रधान नरेंद्र मोदींनी संसदेत बोलताना मौन सोडलं. यावेळी मोदींनी कृषी कायद्याचं महत्व सांगत विरोधकांना टोले लगावले. त्यासोबतच मोदींनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यावरही निशाणा साधला.

शरद पवार यांनी अचानक यू-टर्न का घेतला हे मात्र कळू शकलं नाही. तुम्ही शेतकऱ्यांना सुद्धा सांगू शकता की, नवीन कायदे आहे ते स्वीकारलं पाहिजेत, असं नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे.

कृषी कायद्याबाबत माझं म्हणणं ऐकू नका, पण किमान मनमोहन सिंग यांचं तरी म्हणणं ऐका. मनमोहन सिंग यांनी जे सांगितलं. तेच मोदी करत आहे, याचा अभिमान तर बाळगा, असा टोलाही मोदींनी लगावला.

दरम्यान, एमएसपी आहे, एमएसपी कायम राहणार आहे. देशातील लोकांना स्वस्त धान्य दिलं जात आहे, ते कायम राहणार आहे, असंही मोदींनी सांगितलं.

थोडक्यात बातम्या-

हम तो मरेंगे सनम, तुमको भी ले मरेंगे; ‘रोझ डे’ ठरला काळजाचा थरकाप उडवणारा

“फेसबुकवर फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली याचा अर्थ ती सेक्सच्या शोधात आहे असा नाही”

शेतकरी, जवान नाही तर मोदी सरकारसाठी तीन चार उद्योगपती देव- राहुल गांधी

घमंड ज्यादा हो तो हस्तीयाँ डूब जाती है- संजय राऊत

साहेबाचा कुत्रा हरवला, पोलिसांनी दिवस-रात्र एक करुन शोधला!

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या