Top News

अटल बिहारी वाजपेयींच्या निधनावर काय म्हणाले पंतप्रधान नरेंद्र मोदी?

नवी दिल्ली | मी नि:शब्द झालोय. मी शून्यात गेलो आहे. पण मनामध्ये भावनांचा उद्रेक होत आहे. आपले सर्वांचे श्रद्धास्थान असलेले अटलजी आपल्यात राहिले नाहीत, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलंय. अटल बिहारी वाजपेयी यांच्या निधनानंतर ट्विट करत त्यांनी आपल्या भावनांना वाट मोकळी करुन दिली. 

आपल्या जीवनातील प्रत्येक क्षण देशासाठी अर्पित केलाय. अटलजींच्या जाण्यानी एका युगाचा अंत झाल्याची भावना देखील पंतप्रधान नरेंद्र मोदींनी या ट्विटरमधून व्यक्त केली आहे. 

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अटल बिहारी वाजपेयी यांची “मौत की उमर क्या है? दो पल भी नहीं ही कविता ट्विटरवर पोस्ट केली आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

-अटलजींच्या मृत्युमुळे देशात 7 दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर

-अटल बिहारी वाजपेयींनी लिहिलेलं ते पत्र मोदींसाठी डोकेदुखी ठरलं होतं!

-भारताचे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांचे निधन

-‘हे’ गाणं अटल बिहारी वाजपेयींना अधिक जवळचं वाटायचं!

-अटलजींच्या निधनाचं वृत्त; दूरदर्शननं मागितली माफी

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या