Top News

पुण्यात कोरोनाच्या रूग्णांमध्ये वाढ; पुन्हा आढळले 1 हजारांहून अधिक रूग्ण

पुणे | राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा वाढताना पाहायला मिळतोय. पुणे शहरातही कोरोनाच्या रूग्णांची संख्या वाढत असून पालिका प्रशानसनाने नागरिकांना काळजी घेण्यातं आवाहन केलंय.

पुण्यामध्ये 35 दिवसांनंतर पुन्हा एकदा 1 हजाराहून अधिक कोरोनारुग्णांची नोंद करण्यात आली आहे. बुधवारी तब्बल 1 हजार 25 नवे रुग्ण आढळून आले आहेत. यापूर्वी 21 ऑक्टोबर रोजी 1 हजार 20 रुग्ण आढळले होते.

कोरोनाचा प्रादुर्भाव वाढताना पाहायला मिळत असल्याने पुणे महापालिका प्रशासनाकडून कोरोना चाचण्या वाढवण्यात आल्या आहेत. त्यामुळे रुग्णांची संख्येतंही वाढ होतेय.

सध्याच्या घडीला पुणे जिल्ह्यात विविध रुग्णालयात 4,382 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. तर 6,357 रुग्ण घरातच उपचार घेत आहेत.

महत्वाच्या बातम्या-

जास्त अंगावर आलात तर…; मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचं विरोधकांना प्रत्युत्तर

“गरज पडल्यास ओबीसींच्या मागण्यासाठी राज्यभर महामोर्चे काढू”

फुटबॉलचे जादूगार म्हणून ओळखले जाणारे दिएगो मॅराडोना यांचं निधन!

ईडीच्या लोकांनी घरी छान नाश्ता, जेवण केलं….; प्रताप सरनाईकांचा खुलासा

मुंबई- महाराष्ट्रावरही कोरोनाची टांगती तलवार, शिवसेनेचा सर्तकतेचा सल्ला

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या