देश

करूणानिधींच्या अंत्यसंस्कारावेळी समर्थकांवर पोलिसांकडून लाठीचार्ज!

तामिळनाडू | तामिळनाडूचे माजी मुख्यमंत्री एम. करूणानिधींच्या अत्यसंस्कारावेळी हजारो समर्थकांची गर्दी लोटली होती. या गर्दीला हटवण्यासाठी पोलिसांकडून समर्थकांवर लाठीचार्ज करण्यात आला.

काल सांयकाळी करूणानिधींचं कावेरी हाॅस्पिटमध्ये निधन झालं. आज त्यांच्यांवर मरिना बीचवर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. यावेळी त्यांना अखेरचा निरोप देण्यासाठी हजारो समर्थकांची गर्दी लोटली आहे. त्यावेळी या गर्दीला रोखणं मुश्किल होतं. त्यामुळे पोलिसांकडून लाठीचार्ज करण्यात आला.

दरम्यान, एम करूणानिधी काही दिवसांपासून आजारी होते. कावेरी हाॅस्पिटलमध्ये त्यांच्यावर उपचार सुरू होते. मात्र काल सांयकाळी त्यांची प्राणज्योत मालवली.

महत्त्वाच्या बातम्या–

-चित्रपट दाखवणं तुमचं काम आहे, खाद्यपदार्थ विकणं नाही!

-चित्रपटगृहामंध्ये जादा दर आकारल्यास इथे करा तक्रार

-‘एक देश, एक निवडणूक’ शक्य आहे का?; काय म्हणाले मुख्य निवडणूक आयुक्त???

-9 ऑगस्टला ‘महाराष्ट्र बंद’ होणारच; मराठा क्रांती मोर्चा आक्रमक

-…म्हणून राज्यसभेच्या उपसभापतीपदासाठी राष्ट्रवादीने उमेदवार दिला नाही?

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या