महाराष्ट्र सोलापूर

प्रकाश आंबेडकरांची मोठी घोषणा; काँग्रेस-राष्ट्रवादीला मोठा धक्का

पंढरपूर | आगामी लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील सर्व 48 जागा लढवणार असल्याची घोषणा वंचित बहुजन विकास आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे.

काँग्रेसला दिलेली 30 जानेवारीपर्यंतची मुदत संपली असून आता सर्व जागा लढवण्याचा निर्णय प्रकाश आंबेडकरांनी घेतला आहे.

प्रकाश आंबेडकरांनी केलेल्या घोषणेमुळे मतांमध्ये विभागणी होण्याची शक्यता असल्याने काँग्रेस- राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीला धक्का बसल्याचं मानलं जातं.

दरम्यान, जिथे सभा होईल तिथे उमेदवार जाहीर करणार असल्याचं प्रकाश आंबेडकरांनी सांगितलं आहे.

महत्वाच्या बातम्या-

“माझ्या बापाला काही झालं असेल तर मी त्याचा जीव घेईन”

उद्धव ठाकरे युतीचा निर्णय उद्या जाहीर करणार?? हालचालींना वेग

युतीसाठी भाजपकडून शिवेसेनेसमोर नवा फॉर्म्युला??

‘मास्तर धोनी’ चक्क मराठीतून मार्गदर्शन करतो तेव्हा…!

-तीन चार रुपयांमध्ये हॉटेलात कपभर चहा मिळतो का? -शरद पवार

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या