
नाशिक | राष्ट्रीय स्वयंसेवक संघातर्फे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना “बळीचा बकरा’ करण्याची तयारी सुरू आहे, असं वक्तव्य भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केलं आहे.
भैय्यूजींचे वक्तव्य वाचल्यानंतर मला हिटलरची आठवण झाली. हिटलरच्या सहकाऱ्यांनी हिटलरवर अविश्वास दाखविला होता. त्यामुळे आता संघालाही भाजप पुन्हा सत्तेवर येणार नसल्याची जाणीव झाली आहे.
दरम्यान, सध्या राजा कोण आहे, हे सर्वांनाच माहिती असले, तरी राजेशाही राहिलेली नाही’, असे म्हणत पंतप्रधानांचे नाव न घेता टीका राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे भय्यूजी जोशी यांनी टीका केली होती.
महत्त्वाच्या बातम्या-
-मी शरद पवारांचा चक्रधारी; मलाच माढ्याचं तिकीट मिळायला हवं!
-नानांनी तनुश्रीला व्हॅनीटी व्हॅनमध्ये बोलवलं आणि…
-रूपाली चाकणकरांवर अश्लील शेरेबाजी करणाऱ्या मुंडे समर्थकांवर गुन्हा दाखल!
-पुण्यातील मुठा कालवा तिथं राहणाऱ्या लोकांमुळेच फुटला!
-पंतप्रधान नरेंद्र मोदींना जीवे मारण्याची धमकी!