महाराष्ट्र मुंबई

भाजपनं उंटावरुन शेळ्या राखणं बंद करावं- प्रणिती शिंदे

मुंबई | भाजपने उंटावरून शेळ्या राखणं आता बंद करावं. जनता आता हुशार झाली आहे, अशी टीका काँग्रेस आमदार प्रणिती शिंदे यांनी भाजपवर केली आहे.

आमदार प्रणिती शिंदे यांनी कार्यध्यक्षपदी निवड झाल्यानंतर भाजपवर सडकून टीका केली आहे. त्या टीव्ही 9 मराठीशी बोलत होत्या.

काँग्रेस पक्षाने दिलेली जबाबदारी ही विश्वासाने पार पडणार आहे. पक्षाची ताकत वाढवण्यासाठी प्रयत्न करणार आहे. तसेच सर्वजण पक्षात एक टीम म्हणून काम करणार आहे, असं प्रणिती शिंदे म्हणाल्या.

दरम्यान, महिलांना संघटित करुन त्यांच्या प्रश्नी अन्यायाविरोधात आवाज उठवणार आहे, असं प्रणिती शिंदे म्हणाल्यात.

थोडक्यात बातम्या-

शरजील उस्मानी ही घाण उत्तर प्रदेशातून आली- संजय राऊत

शेतकरी आंदोलनावर खासदाराचं असं भाषण, जे प्रत्येकाने पाहिलंच पाहिजे!

राज्यात भाजप-शिवसेनेचं सरकार असताना संभाजीनगर का केलं नाही?- राज ठाकरे

कोण आहे ती बाई? आणि सरकार तिला उत्तर का देतंय?- राज ठाकरे

शेतकरी आंदोलनावरून राज ठाकरेंनी मोदी सरकारला फटकारलं, म्हणाले…

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या