प्रवीण छेडांच्या भाजप प्रवेशानं सोमय्यांचं तिकीट कापलं जाण्याची जोरदार चर्चा!

मुंबई |  प्रवीण छेडांच्या भाजप प्रवेशानं किरीट सोमय्यांचं तिकीट कापलं जाण्याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. मुंबई महापालिकेतील काँग्रेसचे माजी विरोधी पक्ष नेते प्रवीण छेडा स्वगृही परतले आहेत.

मुंबईतील वानखेडे स्डेडियममध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत प्रवीण छेडा यांनी भाजप प्रवेश केला आहे.

किरीट सोमय्यांच्या नावाला शिवसैनिकांचा जोरदार विरोध आहे. सोमय्यांना जर भाजपने तिकीट दिलं तर आम्ही सोमय्यांचं काम करणार नाही, असा पवित्रा शिवसैनिकांनी घेतला आहे.

दरम्यान, सोमय्यांना पुन्हा दिल्लीच तिकीट भेटतं? की त्यांचा पत्ता कट करून भाजप छेडांना तिकीट देतं? हे पाहणे महत्वाचं ठरणार आहे.

महत्वाच्या बातम्या-

शिवसेनेची 21 उमेदवारांची पहिली यादी जाहीर, ‘यांना’ मिळालीय संधी….

संजय काकडेंचं बंड झालं थंड…. काँग्रेसवारी टळली!

माजी मुख्यमंत्र्यांच्या मुलाने केला शिवसेनेत प्रवेश!

भारती पवारांच्या भाजप प्रवेशावर दिंडोरीचे विद्यमान खासदार हरिषचंद्र चव्हाण म्हणतात….

विखे पाटील, मोहिते पाटलांनंतर आता राष्ट्रवादीच्या डॉ. भारती पवार यांचा भाजपमध्ये प्रवेश