नवी दिल्ली | आपण राष्ट्रपिता महात्मा गांधींच्या विचारांचे अनुकरण करायला हवं, असं भारताचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद म्हणाले. स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येच्या भाषणात ते बोलत होते.
जगाच्या पाठीवर सर्वत्र, सर्व खंडांमध्ये मानवतेचे प्रतीक गांधीजींचा सन्मानपुर्वक उल्लेख केला जातो, त्यांच्या स्मृती जतन केल्या जातात, भारताचे मूर्तरूप म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते, असंही ते म्हणाले.
दरम्यान, स्वदेशीचा पुरस्कार करताना गांधीजींनी नवनव्या विचारांप्रती खुलेपणा दाखवला. ते विचार आजही प्रासंगिक आहेत, असंही त्यांनी सांगितलं.
महत्त्वाच्या बातम्या-
-अॅट्रॉसिटीच्या खटल्यात नारायण राणेंना तात्पुरता दिलासा!
-हिना गावित हल्ला प्रकरण; 18 मराठा आंदोलकांना जामीन मंजूर
-भाजपला जसं सत्तेवर आणलं तसं खाली पण खेचू; भाजप खासदाराचा इशारा
-“माझा बाप कोण आहे तुला माहीत आहे का?”अक्षय कुमारची मजेदार जाहिरात
-लोकसभा आणि विधानसभा निवडणूक एकत्र होणं अशक्य- निवडणूक आयुक्त