बीड महाराष्ट्र

“खडसे काकांच्या राष्ट्रवादी प्रवेशाबाबत त्यांच्या सूनबाईंना विचारा”

बीड | भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे येत्या घटस्थापनेला राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे.  यावर भाजप खासदार प्रितम मुंडे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

खडसे काका यांचा निर्णय योग्य वेळ आल्यावरच कळेल. राष्ट्रवादी प्रवेशाबाबतचा प्रश्न त्यांच्या खासदार सूनबाई रक्षा खडसे यांना विचारा, असा टोला प्रितम मुंडे यांनी लगावला आहे.

प्रितम मुंडेंनी हा प्रश्न त्यांच्या खासदार सूनबाई रक्षा खडसे यांना विचारायला हवा असं सांगत खडसेंवर बोलण्यास नकार दिलाय.

महत्वाच्या बातम्या-

“तुमच्या दिल्लीतील बापाला बाप म्हणायला वारसदार नाही आणि तुम्ही…”

राज्यातील सर्व ग्रंथालयं, मेट्रो सेवा उद्यापासून होणार सुरू

‘मुंबई दरवर्षी कशी तुंबते?’; गडकरींचं उद्धव ठाकरेंसह पवारांना पत्र

‘आयुक्त इक्बालसिंह चहल उद्धटपणे उत्तरं देतात’; शिवसेनेचा आरोप

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या