महाराष्ट्र सांगली

सांगलीमधून काँग्रेसकडून पृथ्वीराज चव्हाण लोकसभेच्या रिंगणात?

सांगली |  सांगली लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसकडून पृथ्वीराज चव्हाण हे लोकसभेच्या रिंगणात उतरणार असल्याचं कळतंय. काँग्रेसकडून स्वच्छ चेहरा म्हणुन पृथ्वीराज चव्हाण यांच्या नावाचा विचार होऊ शकतो.

पृथ्वीराज चव्हाण यांना दिल्लीच्या राजकीय वातावरणाचा दांडगा अनुभव आहे. त्यामुळेच पक्ष नेतृत्वाकडून त्यांच्या नावाला हिरवा कंदिल मिळू शकतो.

दुसरीकडे काँग्रेसनं लोकसभा निवडणुकीत एक पाऊल पुढं टाकत सोलापुरच्या जागेसाठी देशाचे माजी गृहमंत्री आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांचं नाव घोषित केलंय.

दरम्यान, गेल्या लोकसभा निवडणुकीत सांगली लोकसभा मतदारसंघात काँग्रेस उमेदवाराला पराभवाचा सामना करावा लागला होता.

महत्वाच्या बातम्या-

“पक्षात राहून गडबड करणाऱ्यांना चून चून के मारूंगा”

अखेर सलमान खान आणि कतरिना कैफचे होणार लग्न!

-“उठ पार्था तुझ्याशिवाय पर्याय नाही”; मावळमधून पार्थ पवार लोकसभेच्या रिंगणात?

भारताची खराब सुरुवात, कर्णधार पाठोपाठ धवन, शुभमनही बाद

-मैं खडा तो सरकारसे बडा; राजू शेट्टींनी शेतकऱ्यांना मिळवून दिले ३ हजार कोटी

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या