Top News

प्रियांका गांधींची ट्विटरवर एन्ट्री; फॉलोअर्सचा तुफान प्रतिसाद

लखनऊ | प्रियांका गांधी राजकारणात सक्रीय झाल्यानंतर त्यांनी ट्विटरवर अकाऊंट सुरु केलं आहे. काँग्रेसनं याबाबत ट्विट करून माहिती दिली आहे.

प्रियांका गांधी ट्विटर आल्याचं काँग्रेसनं जाहीर करताच त्यांच्या ट्विटर हँडलला फॉलोअर्सचा तुफान प्रतिसाद मिळत आहे.

प्रियांका गांधीचं @priyankagandhi हे अधिकृत ट्विटर हँडल असेल, असं काँग्रेसनं जाहीर केलं आहे.

दरम्यान, ट्विटरवर प्रियांका गांधी 7 जणांना फॉलो करत असून त्यांना फॉलो करणाऱ्यांची संख्या 37 हजारांवर पोहोचली आहे.

महत्वाच्या बातम्या-

निवडणुकीआधीच ‘त्या’ 43 व्या जागेवर मुख्यमंत्री-पवार येणार आमने-सामने!

-उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्री पदाच्या उमेदवार प्रियांका गांधी?

आमच्या स्वभिमानावर हल्ला झाल्यास आम्ही सहन करणार नाही- चंद्राबाबू नायडू

राहुल गांधींना ‘आऊट’ करण्याची जबाबदारी माझ्यावर- रामदास आठवले

“मला बारामतीला बोलावता काय… मग येतोच मी”

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या