महाराष्ट्र मुंबई

श्रीमंत कोकाटेंना सुरक्षा द्या; नितेश राणेंचं मुख्यमंत्र्यांना पत्र

रत्नागिरी | थोर इतिहास अभ्यासक श्रीमंत कोकाटे यांना सनातन आणि अन्य दहशतवादी संघटनांकडून धोका असल्याने त्यांना पुर्ण सुरक्षा द्यावी. या मागणीसाठी काँग्रेसचे आमदार नितेश राणे यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलं आहे.

श्रीमंत कोकाटे यांच्या जीवाला मागील 3 वर्षापासून धोका असल्याने त्यांना जुजबी सुरक्षा देण्यात आली आहे. तरी आता त्यांच्या जीवितास असणारा गंभीर धोका ओळखून त्यांना संपुर्ण सुरक्षा देण्यात यावी असं पत्रात म्हटलं आहे.

दरम्यान, श्रीमंत कोकाटे हे बहुजन समाजाचे आधारस्तंभ आहेत. त्यामुळे त्यांच्या बरोबर आम्ही पूर्ण ताकदीने उभे आहोत. असंही राणेंनी सांगीतलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

-श्रीमंत कोकाटेंच्या केसाला जर धक्का लागला तर पुढच्याची गय नाही!

-अमिषाचं हॉट फोटोशुट; नेटकऱ्यांनी केलं ट्रोल

-लालूंना न्यायालयाचा झटका; 30 आॅगस्टपर्यत शरण येण्याचे आदेश

-अटक होईल अशी भीती वाटत असल्यास नामजप वाढवा; ‘सनातन’ची साधकांना सूचना

-गणेशोत्सवात दारू पिल्यास 11 दिवसांची पोलिस कोठडी!

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या