बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

महत्त्वाची बातमी – पुण्यातल्या कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या वाढली

पुणे |  पुणे शहरामध्ये दुबई येथे जाऊन आलेले कोरोनाचे दोन रुग्ण आढळून आले होते. त्यानंतर खबरदारी म्हणून या रुग्णाची मुलगी आणि त्यांना घेऊन येणारा वाहनचालक या दोघांची तपासणी करण्यात आली असून त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.

त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. दोघांचीही प्रकृती स्थिर आहे. पुणे जिल्ह्यात कोरोनाचे एकूण 4 रुग्ण झाले असल्याची माहिती जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी दिली.

पुण्यातल्या नायडू रूग्णालयामध्ये त्यांच्यावर उपचार सुरू आहे. नागरिकांनी काळजी घेण्याचं आवाहन प्रशासनाने केलं आहे.

दरम्यान, गरज असेल तरच घराबाहेर पडण्याचं आवाहन प्रशासनाच्या वतीने केलं गेलं आहे.

ट्रेंडिंग बातम्या-

ज्योतिरादित्य शिंदे तो झांकी है ! सचिन पायलट और मिलिंद देवरा अभी बाकी है

काका जरा जपून…, भाजप आमदाराचा शरद पवारांना इशारा

महत्त्वाच्या बातम्या-

“काँग्रेसला आपले नेते सांभाळता येत नाहीत याचे पडसाद महाराष्ट्रातही उमटणार”

ज्योतिरादित्य शिंदे तो झांकी है ! सचिन पायलट और मिलिंद देवरा अभी बाकी है

ज्योतिरादित्य नंतर महाराष्ट्रातला हा बडा नेता काँग्रेसला रामराम ठोकण्याच्या तयारीत?

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More